हरि ओम
या पोस्ट मध्ये आपण एखादा ब्लॉग कसा subscribe करू शकतो ते पाहूया ।
ब्लॉगवर असलेल्या subscribe बटन खाली जागेत आपला ई-मेल अड्रेस भरावा ।
इमेल अड्रेस सबमिट केल्यानंतर पुढील स्क्रीन आपल्याला दिसेल ।
मग authentication साठी काही चित्र येतील ( जर ट्रॅफिक lights " असे लिहिले असेल तर ज्या चित्रांमध्ये ते lights दिसतात त्यांना क्लिक करून शेवटी varify ला क्लिक करा ।
Varify झाल्यानंतर पुढील स्क्रीन दिसेल ।
हा मेसेज आम्हाला सांगत आहे की तुमच्या इमेल च्या inbox मध्ये मेसेज आलेला असेल " feed burner" नावाने । त्या मेसेज मधील लिंक ला क्लिक करा तुमचे subscription पूर्ण होईल ।
आता login करा तुमच्या inbox मध्ये ।
पुढील मेसेज दिसेल
मेसेज ओपन केल्यावर पुढील स्क्रीन दिसेल ।
लिंक क्लीक करताच आपले subscription पूर्ण झाले आहे असा मेसेज येईल ।
अनिरुद्ध शुभेच्छा ।
ब्लॉग subscribe झाला आहे ।
आता तुमच्या आवडत्या ब्लॉगवर काहीही पोस्ट होच तुम्हाला ईमेल येईल आणि पोस्ट वाचता देखील येईल ।
हरि ओम श्री राम अंबज्ञ ।
नाथसंविध ।।






